रिसे-पिसे येथील ओढा खोली करणास सुरुवात

नायगाव- पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील रिसे-पिसे येथे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेमधून ओढा खोलीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. रिसे व पिसे या दोन गावांमधून जाणाऱ्या ओढ्यावर असणाऱ्या 6 बंधाऱ्याचे खोलीकरण यावेळी होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठ्यात वाढ होऊन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यावेळी ठेकेदार गजानन रनवरे यांच्यासह रिसे पिसे येथील सर्व पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते, अशी माहिती युवासेनेचे तालुका समन्वयक गणेश मुळीक यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)