रितेश देशमुखने अशा प्रकारे साजरा केला ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव (पहा व्हिडीओ)

रितेश देशमुखने त्याच्या अमेरिकेतील घरात गणेश चतुर्थी साजरी करीत एक मूर्ती बनविली आणि ती नम्रपणे आपल्या शेतकऱ्यांना समर्पित केली. त्यानी केलेल्या ‘इको फ्रेंडली’ गणेशाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आणि चाहत्यांनी त्याला भरभरून लाईक्सही दिल्या.

काय म्हणाला रितेश ?
Celebrating in America, Made an idol, I humbly dedicate it to our Farmers.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)