राहुल बुद्धिवंत यांची अध्यक्षपदी निवड

सासवड – सासवड (ता. पुरंदर) येथील बाजार पेठ मुख्य रस्त्यावरील दहीहंडी उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राहुल बुद्धिवंत यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी सौरभ लांडगे यांची तर कार्याध्यक्षपदी अरिफ आतार यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीत सदस्य पुढील प्रमाणे – सहकार्याध्यक्ष ऋषिकेश टिळेकर, खजिनदार अजिंक्‍य सुभागडे, सहखजिनदार अक्षय कदम, चिटणीस साई जगताप, अक्षय झुरंगे, सुरज लांडगे, मनीष रणपिसे, आदिनाथ राऊत, अनुज शिवरकर, विठ्ठल दिवसे, ताज बागवान, नितीन टिळेकर, ऋषिकेश लोखंडे, शैलेश बोरकर या प्रमाणे निवड करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीकांत टिळेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)