राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंना यश

पुणे: येथील राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत “पुमसे’ या क्रीडा प्रकारात पुणे येथिल खेळाडूंनी पदकांची लयलूट करत यश मिळवले. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, आसाम, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात, पश्‍चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली येथून स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत एकूण पुमसे आणि किरोगी मध्ये 2500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेत अन्वी बांगर, तनिषा मुदलीयार, मानस पसारकर, प्रज्वल भोसले, प्रित वांद्रे, मानस भट्ट, निल धोका, गित लुकंड, गंगाधर कुलकर्णी, धनेश थाराकन, जुल्फीकार देवताळे, युतिका कुमार, सान्वी क्षेत्री, क्रिश केदगोणी, सर्वेश केदगोणी, आरुष सणस, संजना पवार, तणमया नांबियार, आयुषी भंडारी, अशवीन गंजी, सहर्ष तालाकोकुला, रघुवीर बजाज, अनिका बजाज, वत्सल गुसेन, प्रिया भापकर, प्रणव भापकर, गितीका गुणीशेट्टी, अन्वी तांभाळे, मनस्वी सिंह, वेद ईगालनी, कालीन्दी सरदेशमूख, तेजस्व सिंह यांनी सुवर्णपदक पटकावले.

प्रांजल पानसे, सियान फर्नांडिस, रिओना फर्नांडिस, ओमकार भगत, अविरल त्रिपाठी, प्रज्वल हलाली, रवी यमजाल, मंथन देवी, अनुज सिंग, सुमेधा साखरे, पार्थ रेगे, आशिरा अख्तर, भावना ऊंद्रु, आविरल त्रिपाठी, अभिता त्रिपाठी, अक्षदा महाराज, नारायणी पाटील, कार्तिकीय चिन्ना, रिशिता चिन्ना, वंश ब्रनवाल, ईशिता ब्रनवाल, प्रथमेश सोनार, श्रीजीत जाना यांनी रौप्यपदक पटकावले. तर कुनाल सिंग, दिव्या रिजवानी, सारंग सरागे, अनयराज पवार, समिक्षा यमजाल, अर्णव सणस, अजिंक्‍य फडतरे, समृद्धी कोल्हे, समर्थ मेमाणे, शौर्य मुजूमदार, अथर्व पाठक, श्रावणी गंजी, आदित्य ऊंद्रु, वैष्णवी सिंग, ज्ञानेश्वरी ईगाले, रिया सदावर्ते, अमृता पांडे, वेद ईगलनी यांनी कांस्यपदक पटकावले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)