मुंबई – काल कामकाज चालू असतानाच राष्ट्रीय शेअरबाजाराचे इंटरनेट आधारित सॉफ्टवेअर नाऊ काही काळ खराब झाल्यामुळे गुंतवणूकदारांची तारांबळ उडाली.

या टूलच्या आधारे ट्रेडरना व्यवहार करण्यास मदत होते. शेअरबाजाराने सांगितले की, ही झालेली खराबी तत्काळ दुरुस्त करण्यात आली. तसेच हे सॉफ्टवेअर का खराब झाले. याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे शेअरबाजराच्या प्रवक्‍त्याने यावेळी बोलताना सांगितले. याबद्दल ट्रेडरने असमाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)