राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वाटप; पहा कोण आहेत मानकरी  

नवी दिल्ली : मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित दरवर्षी २९ ऑगस्ट ला राष्ट्रीय खेळ दिवस साजरा केला जातो . यादिवशी  देशभरात  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते .राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त  राष्ट्रपती भवनात खेळ पुरस्करांचे वाटप केले जाते.  आज २९ खेळाडूंना राष्ट्रपती पुरस्कारने सन्मानित केल . हा सोहळा राष्ट्रपती भवन येथे पार पडला.

देण्यात आलेले  पुरस्कार 

  • राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार
  •  अर्जुन पुरस्कार
  • द्रोणाचार्य पुरस्कार
  • खेळ प्रोत्साहन पुरस्कार

पुरस्कार प्राप्त खेळाडू –
अर्जुन पुरस्कार – हरमनप्रीत कौर व एस एस पी चौरसिया

राजीव गांधी खेळ रत्न- सरदार सिंग व देवेंद्र झांझारीया

द्रोणाचार्य पुरस्कार – जिएसएसवि प्रसाद

राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार – नीता अंबानी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)