राष्ट्रपती भवनामध्ये आज ‘हिचकी’चे होणार खास स्क्रिनिंंग

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा सिनेमा राष्ट्रपती भवनात झळकणार आहे. अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये ‘हिचकी’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आज 31 मार्च रोजी होणार आहे. या चित्रपटात राणी शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. ‘टौरेट सिंड्रोम’ या समस्येशी तिचा झगडा सुरू असतो. या समस्येवर मात करून तिला शिक्षक होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करायचे असते. या चित्रपटाची कहाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यावर आधारित आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)