राष्ट्रपतीपद निवडणूक : मुख्यमंत्र्यांनी केले मतदान

मुंबई-  देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केले. तर महाराष्ट्राच्या विधानभवनात मुख्यमंत्री यांनीही मतदान केले. सीएमओ ऑफिसच्या ट्‌विटर अकाउंटवरून त्यांच्या मतदानाच्या फोटो शेअर करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)