राष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’

गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी दिसून येत आहे. मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तर  पुरुषांच्या  ४६-४९ वजनी गटात भारतीय बॉक्सर अमित पंघाल याने रौप्यपदक पटकाविले. इंग्लंडच्या गलाल याफाईला ३-१ ने मात देत अमितने विजय मिळवला.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)