राष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये मेरी कोमचा ‘सुवर्ण’पंच

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. मेरी कोमने ४८ वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या १०व्या दिवसाच्या सुरवातीला मेरीने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अंतिम फेरीत इंग्लंडच्या क्रिस्टीना ओ हाराला ५-० ने मात देत मेरीने पदकाची कमाई केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)