गोल्ड कोस्ट: कॉमनवेल्थ गेम्सची आज मोठ्या दणक्यात सुरुवात झाली आहे. आज भारताच्या अनेक खेळाडूंनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. त्यातच आता महिला कुस्तीमधून भारतासाठी आनंदाची बातमी येत आहे. फ्रीस्टाइल महिला कुस्तीत ५० किलो वजनी गटात विनेश फोगटला सुवर्ण पदक पदक मिळाले आहे. दरम्यान, कुस्तीमध्ये भारताला हे पहिले सुवर्ण मिळाले आहे.
#India's golden run continues!
Clinching a 🥇 in the 50kg category, Vinesh Phogat has made the nation proud setting an example for many! #IndiaAtCWG #CWG2018 #GC2018Wrestling #TOPSAthlete #SAI🤼♀🇮🇳 pic.twitter.com/x0TWaIGkMG— SAIMedia (@Media_SAI) April 14, 2018
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
What is your reaction?
0
Thumbs up
0
Love
0
Joy
0
Awesome
0
Great
0
Sad
0
Angry