रावणगावात गोवर-रुबेला लसीकरण सुरू

रावणगाव- येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पब्लिक स्कूल रावणगाव (ता. दौंड) मध्ये गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ही लस टोचून बालकांना घेण्यासाठी नागरिकांना आव्हान केले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा बोऱ्हाडे यांच्या निरीक्षणाखाली ही मोहीम राबविण्यात आली, तसेच रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पब्लिक स्कूलचे प्राचार्य गणेश फुटाणे आणि त्यांचे सर्व शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)