‘राझी’ सिनेमातील ‘हे’ गाणं सध्या होतय व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्टच्या राझी सिनेमातील ‘दिलबरो’ गाणं सध्या व्हायरल होत आहे. यूट्यूबवर भारतात हे गाणं नंबर ७ वर ट्रेडिंग होत आहे. प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरने हे गाणं गायले आहे. तर या गाण्याचे शब्द कविवर्य गुलजार यांनी लिहिले आहेत.

आपल्या मुलीला बिदाई देतानाचं हे गाणं आहे, गाणं अतिशय भावूक आहे. राझी एका काश्मिरी मुलीची कथा आहे. या मुलीला पाकिस्तानात भारताची गुप्तहेर म्हणून पाठवलं जातं. आलिया भट्टने आपल्या ट्वीटरवर हे गाणं पोस्ट केलं आहे.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)