राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा यांचे निधन 

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे आज सकाळी निधन झाले. त्या ८७ वर्षाच्या होत्या.

कृष्णा यांचा १९४६ मध्ये राज कपूर यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना तीन मुले रणधीर, ऋषी, राजीव आणि दोन मुली नंदा आणि रिमा जैन आहेत. कृष्णा यांच्या निधनाने कपूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

-Ads-

दरम्यान, हे वृत्त समजताच बॉलिवूड कलाकार ट्विटरवरून श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)