राज्य घटनेचा वैचारिक आधार टिकवणे आवश्‍यक

पुणे – आपला देश सद्या प्रतिकूल वैचारिक परिस्थितीतून मार्ग काढत आहे. अशा परिस्थितीत समता विचार मानणाऱ्यांना वेदना पचवीत पुढे जावे लागेल, असे डॉ.श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. सेवादल परिवारच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अंकुश काकडे, प्रा. विकास देशपांडे, प्राचार्य सिंधू काटे, प्रा. मारुती लामखेडे, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते. डॉ. सबनीस यांनी समाजवादी आंदोलनाचा विस्त्रूत आढावा घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)