राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षकपदी रोहित माने यांची निवड

कराड – येथील शुक्रवार पेठेतील रोहित माने यांची राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक अतुल शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे मोहन डुबल (इनामदार), रणजित माने, नंदकुमार माने, दिलीप वास्के, महेंद्र भुवड यांनी अभिनंदन केले.

रोहित माने यांनी प्रबळ इच्छाशक्‍तीच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे. जिद्द व चिकाटी असेल तर कोणतेही यश आपण सहज मिळवू शकतो. माने यांचा आदर्श घेऊन इतरांनी प्रयत्नांची कास धरावी, असे आवाहन नगरसेवक शिंदे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)