राज्यात 30 बाईक ऍम्बुलन्स नव्याने सुरू करणार

मुंबई –  मुंबईत बाईक ऍम्बुलन्सला लाभलेला प्रतिसाद पाहता. राज्यात नव्याने 30 बाईक ऍम्बुलन्स सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितले.

पालघर, जव्हार, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट या डोंगराळ भागात 20 बाईक ऍम्बुलन्स सुरु करण्यात येणार आहे. त्याच बरोबर अजून 10 बाईक ऍम्बुलन्स मुंबईमध्ये सुरु करण्यात येणार आहे. दुर्गम भागात चारचाकी वाहन पोहोचू शकत नाही, अशा परिस्थितीत बाईक ऍम्बुलन्स या भागासाठी वरदान ठरेल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी वर्तवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)