राज्यात स्वाइन फ्लूने आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू

मुंबई – महाराष्ट्रात नवीन वर्ष चालू झाल्यापासून स्वाइन फ्लूच्या आजाराने आतापर्यंत एकूण ७१ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर राज्यात 928 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती अहवालाद्वारे देण्यात आली आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्ह्यात स्वाइन फ्लूने सर्वाधिक मृत्यू (१७) झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

२०१८ मध्ये राज्यात स्वाइन फ्लूमुळे 302 जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी ते ऑक्टोबर या काळात स्वाइन फ्लूच्या विषाणूमुळे 2375 लोक प्रभावित झाले होते. तर  2017 मध्ये सुमारे 700 लोक स्वाइन फ्लू मुळे मृत्युमुखी पडले होते.

 

https://twitter.com/ANI/status/1109069442158227457

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)