राज्यातील महिला रुग्णालय व ग्रामीण रूग्णालयाचाही सन्मान

नवी दिल्ली – नागपूर येथील डागा मेमोरीयल महिला रूग्णालय आणि उस्मानाबाद जिल्हयातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्रात जास्तीत-जास्त आरोग्य संस्थांना एनक्‍युएएस मानांकन मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे महाराष्ट्र राज्य गुणवत्ता आश्वासक समितीचे राज्य समन्वय अधिकारी डॉ. रामजी आडकेकर, राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ. मयुरी संखे व अनामिका निगवाल यांचाही या पुरस्कार सोहळयात प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)