राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार

मुंबई: राज्यातील स्वायत्त आणि अस्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांच्या बिंदूनामावल्या प्रमाणित करुन घेण्याची कार्यवाही सुरु असून रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

तावडे म्हणाले, राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांची 396 पदे रिक्त असून यात पुणे, कराड, जळगाव, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद यांचा समावेश आहे. औरंगाबाद येथे 57पदे तर नागपूर येथे 18 पदे रिक्त आहेत. या ठिकाणी तासिका पद्धतीवर शिक्षक शिकवत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत नसल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)