राज्यसभेच्या 58 जागांसाठी उद्या मतदान

नवी दिल्ली – राज्यसभेच्या 58 जागांसाठी व एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 16 राज्यांमध्ये उद्या मतदान होणार आहे.दरम्यान राज्यसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी अनुकूल लागल्यास भाजप बहुमताच्या आणखी जवळ जाण्याची शक्यता आहे.

या फेरीत उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश ,राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश बिहार,गुजरात, हरयाणा, तेलंगण या राज्यांचा समावेश आहे. सध्या राज्यसभेत कुठल्याच पक्षाला बहुमत नाही. भाजपकडे 58  तर काँग्रेसकडे 54 जागा आहेत . या  निवडणुकांनतर भाजप बहुमताच्या अधिक जवळ पोचेल. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमधून जास्त जागा मिळायची भाजपला अपेक्षा आहे. त्यात उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 10 जागांसाठी मतदान होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)