नायगाव- पुरंदर तालुक्‍यातील राजुरी माध्यमिक विद्यालयास राजुरी ग्रामपंचायतीच्या सदस्या स्वाती चव्हाण यांच्या वतीने अग्निशामक संच भेट देण्यात आला. आगीमुळे होणारे नुकसान मोठे असते. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान प्राणाची बाजी लावतात. त्यामुळे आगीपासून बचाव करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात जेजुरी पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार अजीनाथ शिंदे, गणेश हांडे, सरपंच उद्धव भगत, उपसरपंच विपुल भगत, राजुरी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शशी गायकवाड, माजी उपसरपंच संभाजी चव्हाण, दिपक भगत, ग्रामपंचायत सदस्या जनाबाई भगत, स्वाती चव्हाण, सदस्य सचिन भगत, लहू महानवर, दादासाहेब चव्हाण, तानाजी चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष कोलते, संपत भगत, सागर चव्हाण, राहुल गायकवाड, बाळासाहेब कापरे, अशोक गायकवाड, नंदकुमार कोलते, तानाजी चव्हाण, सुधाकर भगत, महादेव गायकवाड, नानासाहेब जगताप, संजय लडकत, सरला शितोळे, श्रद्धा इथापे, मुख्याध्यापक शांताराम राणे, नसीर बागवान व गणेश कोलते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)