राजुरी येथे उमाजी नाईकांची जयंती साजरी

नायगाव – पुरंदर तालुक्‍यातील राजुरी येथे आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच उद्धव भगत यांच्या हस्ते उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच विपुल भगत, माजी उपसरपंच संभाजी चव्हाण, ग्रामसेवक काशीपती सुतार, लाल सय्यद, अमोल चव्हाण, विट्टल चव्हाण समवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)