राजुरी माध्यमिक विद्यालयात व्याख्यान

नायगाव- राजुरी माध्यमिक विद्यालयात (ता. पुरंदर) प्रसिद्ध कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी राजुरी तंटामुक्तीचे समितीचे माजी अध्यक्ष शशी गायकवाड, माजी सैनिक दत्तात्रय गायकवाड, अशोक गायकवाड, संभाजी भगत, लालासाहेब लवांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक शांताराम राणे, नसीर बागवान, महादेव गायकवाड, गणेश कोलते, शरद जगताप,अण्णा खेडकर, संजय लडकत, सरला शितोळे, श्रद्धा इथापे समवेत विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)