राजधानी दिल्लीत पावसाची जोरदार हजेरी…

नवी दिल्ली: भारताची राजधानी दिल्ली येथे आज दुपारी पाऊसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आणि ते पाणी रस्त्यांवरआले  आहे.  सरिता विहार, लजपत नगर आणि ग्रेटर कैलास परिसरात रस्त्यांवर पाणी आल्याने मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
आज शहरात आणखीन जास्त पाऊस पडू शकतो असा हवामान खात्याने इशारा दिला आहे. शहरातील अधिकतम तापमान हे ३७ अंश सेल्सियस पर्यंत असेल तर कमीतकमी तापमान हे २८अंश सेल्सियस एवढे असण्याची शक्यता आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)