राजधानीत लाल किल्ल्याजवळून दोन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काल रात्री लाल किल्ल्याजवळून आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवादी इस्लामिक स्टेट इन जम्मू काश्मीर (ISJK) शी जोडलेले असल्याची पोलिसांची माहिती आहे.

अटक केलेल्या दोघांकडे दोन पिस्तुल, 10 काडतुसे आणि 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही शस्त्रे त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये खरेदी केली होती. तसेच दोघेही दिल्लीहून काश्मिरला जाणार होते.

परवेझ आणि जमशेद, असे या दोघांचे नाव आहेत. पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)