रस्ते सुरक्षेसाठी सचिन तेंडूलकर मैदानात; गडकरी यांना लिहिले पत्र

नवी दिल्ली : बोगस हेल्मेट बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडूलकर यांनी केली आहे.

सचिन तेंडूलकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले आहे. दुचाकी वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी चांगल्या दर्जाचे हेल्मेट तयार करणे आवश्यक आहे. याबद्दल कठोर कायदा करावा, अशीही मागणी सचिन यांनी केली आहे. यावर आता नितीन गडकरी काय पाऊल उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)