रविवारी पंचम मराठा वधु-वर परिचय मेळावा

चिंचवड – पंचम मराठा वधु-वर सूचक मंडळाच्या वतीने रविवार (दि. 4) सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार या वेळेत वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंचवड येथील चैतन्य सभागृह येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती पंचम मराठा वधु-वर सूचक मंडळाने दिली आहे. चिंचवड गावातील चापेकर चौक येथे पंचम मराठा वधु-वर सूचक मंडळाचे कार्यालय आहे. या ठिकाणी इच्छुक वधुवरांची नाव नोंदणी सुरु आहे, तरी इच्छुक वधु-वरांनी नावनोंदणीसाठी 8237059305 या मोबाईल क्रमांकावर अथवा 020-27613847 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किसनराव झेंडे व सचिव कैलास इंदलकर यांनी केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)