रमाकांत आचरेकर सरांचा वारसा त्यांच्या शिष्यांनी पुढे न्यावा ! -शरद पवार

मुंबई: आंतराष्ट्रीय क्रिकेटला महान खेळाडू देणारे क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचं २ जानेवारीला निधन झाले. दरम्यान, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रमाकांत आचरेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान सचिन तेंडुलकर उपस्थित होते.

शरद पावर म्हणाले, रमाकांत आचरेकर सरांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी ज्या दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी आयुष्यभर कार्य केलं ती लीगसी त्यांच्या सहकार्‍यांनी, त्यांच्या शिष्यांनी पुढे न्यायला हवी. हीच त्यांच्याबद्दल खरी कृतज्ञता व त्यांना योग्य श्रद्धांजली राहील!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)