‘रणवीर आता सिंगल नाही’; अमूलच्या दीपवीरला विवाहाच्या खास शुभेच्छा 

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा बुधवारी इटलीतील लेक कोमो येथे कोकणी पद्धतीने विवाहबद्ध झाले. सोशल मीडियावर दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमूलनेही खास कार्टून काढत दीपवीरला विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमूलने ट्विटरवर कार्टून शेअर करत ‘रणवीर आता सिंगल नाही राहिला’ अशी कॅप्शन दिली आहे.

-Ads-

दरम्यान, रणवीर-दीपिकाचा आजही सिंधी पद्धतीने विवाह पार पडणार आहे. यावेळी अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींचीच उपस्थिती राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)