रणवीरची लगीनघाई; हळदी समारंभाचे फोटो व्हायरल 

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या विवाहाचा मुहूर्त निश्‍चित झाला आहे.आता लग्नाची तयारीही जोरात सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी दीपिकाच्या घरी लग्नाचा पहिला विधी नंदीपूजा पार पडला होता. या कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता रणवीर सिंगच्या घरी हळदीचा कार्यक्रम रंगला आहे. या कार्यक्रमात रणवीरच्या जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. तसेच यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शनि शर्मा यांचीही विशेष उपस्थिती होती. या सांरभचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रणवीर दीपिकाचे शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला होणार असून हा विवाह सोहळा इटलीत रंगणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)