रणवरे कुटुंबीयांचे विजयसिंह मोहितेंकडून सात्वंन

निमसाखर- येथील बोंद्रेवस्ती नजीक 22 गावांच्या पाणी प्रश्‍नावर प्रदिर्घ लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत रणवरे यांच्या पत्नी साखरबाई रणवरे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे रणवरे कुटुंबीयांचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी रणवरे कुटुंबाची भेट घेत त्यांचे सात्वंन केले. यापूर्वी माढ्याचे आमदार बबन शिंदे, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह सहकार, राजकीय, कृषी क्षेत्रातील जाणकारांनी रणवरे कुटुंबाची भेट घेत त्यांचे सात्वंन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)