रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाला मिळाला मुहूर्त

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वी काही वेळा पुढे ढकलली गेल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता. मात्र, आता चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे.

रजनीकांत यांचा जावई अभिनेता धनुष याने ‘काला’ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा ट्‌विटवरुन केली आहे. येत्या 7 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून रजनीकांत एका गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात नाना पाटेकर, हुमा कुरेशी, अजंली पाटील हे कलाकारही असणार आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)