युवकांवर टोळक्‍याचा जीवघेणा हल्ला पुणे,दि.13- कसबा पेठेतील कागदीपुरा येथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारा

रस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांवर टोळक्‍याचा जीवघेणा हल्ला
पुणे,दि.13- कसबा पेठेतील कागदीपुरा येथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मित्रासमवेत वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर सात ते आठ जणांच्या टोळक्‍याने कोयता, लोखंडी सळई आणि बांबूच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला केला. यावेळी परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांची मोडतोड करत दहशत पसरवण्यात आली. याप्रकरणी राज खैरमोडे (वय 22, रा.971,कसबा पेठ) याने फिर्याद दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)