युनियनच्या व्यक्‍तींकडून मारहाणीत एकाचा मृत्यू

वाघोली -कोरेगाव भीमा येथील झेडएफ कंपनीतील कामगार युनियनच्या व्यक्तींनी एकाला केलेल्या जबर मारहाणीनंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना पेरणेफाटा येथे गुरुवारी (दि. 22) दुपारी घडली. याप्रकरणी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असलम सरदार कोथळी (वय 48) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. युनियनचा भांडणातून मारहाण झाली असण्याची शक्‍यता असून लोणीकंद पोलिसांच्या चौकशीमध्ये खरे कारण समोर येईल. अधिक तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)