‘या’ मोबाइल खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या

मुंबई – काही ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटसवर फक्त iKall K71 हा मोबाइल फोन अवघ्या ३०० ते ४०० रुपयांत लाँच केला आहे. iKall K71 हा फोन सिंगल सिम आहे. यामध्ये 1.4 इंच स्क्रिन देण्यात आली असून यामध्ये मोनोक्रोम डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये एलईडी टॉर्चही आहे. या फोनमध्ये 800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ३०० ते ४०० रुपये किंमतीचा हा फोन एका मर्यादित कालावधीपर्यंतच ऑफरमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्यास या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही. काही दिवसांपूर्वीच Viva V1 फोन लाँच करण्यात आला होता. त्याची किंमत 349 रुपये इतकी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)