‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्विटरवर पार केला विक्रमी आकडा

ट्विटर, इंस्टाग्रामवर असणाऱ्या सेलेब्रेटींची क्रेझ जरा अधिकच असते. मराठी चित्रपट सृष्टीतही हे वार अधिक वेगाने वाहताना दिसत आहे. याचं उदाहरण म्हणजे मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने दोन लाख फॉलोवर्सचा टप्पा ट्विटरवर पार केला आहे.

दोन लाख फॉलोवर्सचा टप्पा पार करणारी पहिली मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी होती. आज स्पृहाचे ट्विटरवर ३ लाख ४० हजार ९५८ फॉलोवर्स आहेत. तर अमृताच्या फॉलोवर्सची संख्या २ लाख २९० इतकी आहे. हीच आकडेवारी इंस्टाग्राम बाबत बघितली तर अमृताचे इन्स्टावर पाच लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर स्पृहाच्या फॉलोवर्सची संख्या तिथे मात्र अमृतापेक्षा (३ लाख १४ हजार) कमी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)