‘या’ दिवशी होणार रोबो ‘२.०’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित 

रोबो २.० हा चित्रपट २०१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या रोबोट चित्रपटाचा दुसरा भाग आहे. हा चित्रपट काल्पनिक विज्ञानावर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले असून ए. आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

या चित्रपटात रजनीकांत यांनी डॉ. वसीगरन यांची भूमिका साकारली असून अक्षय कुमारने डॉ. रिचर्डचा रोल प्ले केला आहे. रोबो २.0 चित्रपटाचा टिझर १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतीच धर्मा प्रोडक्शनने याबाबत माहिती दिली. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रसिध्द होणार असल्याचे ठरले आहे.

अक्षयकुमारने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. यासाठी त्याने 80 करोड रुपये घेतल्याचे वृत्त आहे. बऱ्याच दिवसानंतर अक्षयकुमार नकारात्मक भूमिकेत पडद्यावर येणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

2.0 Teaser Releasing on 13th Sep 2018. Experience the Teaser in 3D.Movie Releasing on 29-11-2018. Rajinikanth | Akshay Kumar | A.R. Rahman | Shankar | Amy Jackson | Lyca Productions | Dharma Productions

Δημοσιεύτηκε από 2.0 στις Παρασκευή, 7 Σεπτεμβρίου 2018

Proud & honoured to present a prodigious cinema experience – a vision through #shankarshanmugh's lens. Teaser out on…

Δημοσιεύτηκε από Dharma Productions στις Παρασκευή, 7 Σεπτεμβρίου 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)