‘या’ अभिनेत्रीवर सहाव्या वर्षी झाला होता बलात्कार

अभिनेत्री डेझी इराणी यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्या सहा वर्षांच्या असताना आणि ‘हम पंछी है एक डाल के’ या चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना त्यांच्यावर बलात्कार झाला. त्यांचे कौटुंबिक संबंध असलेल्या एका व्यक्तीने हे कृत्य केले.

डेझी इराणींच्या वेदनांना तब्बल 60 वर्षांनी आवाज मिळाला आहे. सध्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर खूप बाल कलाकार दिसतात. त्यांच्या टॅलेंटला वावही मिळतोय. पण त्यांच्या सुरक्षेची काळजी त्यांच्या आप्तस्वकियांनी, आई-वडिलांनी नीट घ्यावी, हे सुचवण्यासाठी त्यांनी आपली आपबिती जगासमोर उघड केली. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)