यवतमध्ये महामानवाला अभिवादन

यवत- माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (दि. 6) यवत (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीमध्ये अभिवादन करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्या नीशा शेंडगे, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, सरपंच रझिया तांबोळी, माजी उपसरपंच सदानंद दोरगे, दौंड तालुका झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष दत्ता डाडर, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, आबासाहेब दोरगे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)