म्हाळसकरवाडी येथे मनसेकडून पथ दिव्यांचे लोकार्पण

वडगाव-मावळ (वार्ताहर) – म्हाळसकरवाडी येथील पथ दिव्यांचे लोकार्पण मंगळवार दि. 24 ला झाले. सायली म्हाळसकर यांनी स्व-खर्चातून हे दिवे बसवले.

मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मनसे वडगाव अध्यक्ष गणेश भांगरे, मनसे प्रसिद्धी प्रमुख तानाजी तोडकर, अध्यक्ष बाळासाहेब म्हाळसकर, शिवसेना शहर अध्यक्ष प्रवीण ढोरे, चंद्रकांत म्हाळसकर, संतोष म्हाळसकर, मच्छिंद्र मोहिते, सुहास इंदलकर, गणेश म्हाळसकर, नवनाथ शिवेकर, आकाश वारिगे, अजिंक्‍य शिंदे, अनिल म्हाळसकर, शिवाजी म्हाळसकर, विष्णू असवले, सायली म्हाळसकर, शितल म्हाळसकर, वर्षी म्हाळसकर, मोहिनी म्हाळसकर, अनुपमा शिंदे, रेणुका म्हाळसकर, मंदा म्हाळसकर, वंदना म्हाळसकर, चंद्रभागा म्हाळसकर, नंदा म्हाळसकर, सविता म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, सोनल शिवेकर, सुवर्णा बैकर, पौर्णिमा भांगरे, साक्षी म्हाळसकर, उषा असवले व परिसरातील नागरीक यावेळी उपस्थित होते.

म्हाळसकरवाडी येथील लॉटस अपार्टमेंट, साई सृष्टी, लॉटस भक्‍तीसागर भागातील नागरीक अंतर्गत रस्त्यावरील अंधारामुळे असुरक्षित होते. यामुळे या भागात पथ दिव्यांची नितांत आवश्‍यकता पाहून सायली म्हाळसकर यांनी दिवे बसवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)