…म्हणून #AakhriJumlaBudget ‘हा’ हॅशटॅग होतोय ट्रेंड

नवी दिल्ली  –  केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला  आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मतदारांना खूष करण्याची अखेरची संधी त्या माध्यमातून मोदी सरकार साधेल,अशी टीका विरोधी पक्षाने केली असून ट्विटरवर काँग्रेसने ट्विट केले आहे. तसेच देशात  ४५ वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी दर वाढल्याचे #Budget 2019 निषेध केला आहे.

यामुळे #AakhriJumlaBudget हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. हा हॅशटॅग भारतात सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. यातच #JoshHaiJobChahiye या हॅशटॅग सुद्धा सोशल माध्यमांमध्ये ट्रेंड ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. या  हॅशटॅगसोबत ट्विटरवर बेरोजगार युवा रोजगारबद्दल मागणी करीत आहे.

 


अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)