… म्हणून सलमान भडकला

अभिनेता सलमान खान याचा सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.’दबंग टूर’ पुण्यात असताना मनिष  पॉल, सलमान खान, कतरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा सारखे कलाकार एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी मनिष पॉलने कतरिना कैफशी फ्लर्ट केले.त्यावरून  सलमान खान  मनिष पॉलवर चांगलाच भडकला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

सलमान खान पुण्यात ‘दबंग टुर’ साठी त्यांचे परफॉर्मन्स सुरू करण्याआधी काही काळ मीडियाशी बोलत होता. त्यावेळेस प्रेस कॉन्फरस दरम्यान सलमान खानने मराठीमध्ये कॉफीची ऑर्डर दिली. सलमान खानला कॉफी मिळताच त्याने टेबलवर ती कॅटरिना कैफसोबत शेअर केली आहे. हा व्हिडिओ मीडियाच्या कॅमेर्‍यामध्ये कैद झाला. त्यानंतर सध्या तो झपाट्याने सोशलमीडियात व्हायरलदेखील होत आहे. आणि याच व्हिडीओसोबत कतरिना कैफसोबत  फ्लर्ट केल्यानं  मनिष पॉलवर भडकलेला सलमानचा व्हिडीओ देखील व्हायरल होतं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)