…म्हणून विनीत भोंडेला ‘बिग बॉस’च्या घराला ठोकावा लागला राम राम

‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यावर पहिल्या आठवड्यात आरती सोळंकीला घराबाहेर पडावे लागले. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात विनीत भोंडेला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं आहे. अनिल थत्ते, रेशम टिपणीस, पुष्कर जोग, जुई गडकरी, स्मिता गोंदकर,विनीत भोंडे आदींचे या आठवड्यात नॉमिनेशन झाले होते.

बिग बॉसच्या घरात जास्तीत जास्त टिकायचं असेल तर संयम आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती अत्यंत महत्वाची असते. विनीतचा बेशिस्तपणा तसेच त्यानं केलेली काही वक्तव्य; अन् या आठवड्यात त्याला प्रेक्षकांची मतं कमी मिळाली, त्यामुळं त्याला बिग बॉसच्या घराला राम-राम ठोकावा लागला.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)