…म्हणून माहिरा खानला ट्रोल करण्यात आलं

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी रणबीर कपूर सोबत परदेशातील रस्त्यांवर स्मोकिंग करतानाचा  व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा तिचे स्मोकिंगचे व्यसन सर्वांसमोर आले आहे.

माहिरा कोणत्यातरी शो पूर्वी सिगरेट पितानाचा व्हिडिओ समोर आला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. अनेकांना माहिराचे हे स्मोकींगचे व्यसन आवडले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)