मोहमद शमीने पुन्हा धमकावले : पत्नीचा आरोप

नवी दिल्ली : पत्नीने केलेल्या आरोपावरून पिंजऱ्यात उभा असलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी एका कार अपघातात जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त पतीला भेटण्यासाठी हसीन मंगळवारी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी ‘तू इथे का आलीस. आता थेट कोर्टात भेटू’ अशी धमकी शमीने केल्याचा आरोप हसीन जहां हिने केला आहे.

दरम्यान, या अपघातानंतर शमी सुखरुप रहावा, यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे हसीनने म्हटले होते.  मी शमीची शत्रू नाही, त्यामुळे शमीची प्रकृतीत लवकर सुधार व्हावा यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन, असंही हसीन म्हणाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)