मोबाईल बॅटरीचा स्फोट ; तरुणाला गंभीर दुखापत

संग्रहित छायाचित्र

परभणी: जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली येथे मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन तरुणाच्या हाताची तीन बोटे तुटली. सोमेश्वर तळेकर असे या १७ वर्षीय युवकाचे नाव आहे.

सोमेश्वर हा खेकडा चार्जरने मोबाईल बॅटरी चार्ज करत होता. मात्र त्यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की सोमेश्वरच्या हाताची तीन बोटे तुटली. दरम्यान सोमेश्वरला मानवत येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)