मोई शाळेत गणवेश वाटप

चिंबळी- सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक उपक्रमांअतर्गत मोई येथील येथील समाजसेविका नैत्रा गवारे यांनी अनाठायी खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह गणवेश व खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच अरूण फलके, एकनाथ कर्पे, संगिता गवारे, पल्लवी गवारे, निर्मला कवडे, संदिप जाधव, मारूती येळवंडे, आनंद गवारे, रवी गवारे यांच्यास सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)