अणे- मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे या शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम विविध उपक्रम राबविण्यात येतात. भारतीय संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, यासाठी हे उपक्रम राबविण्यात आले. कथाकथन, गवळण, गायन आणि ज्ञानहंडी या उपक्रमांचे आयोजन केले. दहीहंडी फोडण्यासाठी शाळेत ऐकून तीन गोविंदा पथक तयार केले होते. त्यात इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांच्या पथकानी तीन थर लावून दहीहंडी फोडली. प्राचार्या विद्या गाडगे यांनी विजेत्या मुलांच्या पथकाचे अभिनंदन केले. यावेळी शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के. पी. सिंग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)