मेट्रोमोनियल वेबसाईटवर महिलेची साडे तीन लाखांची फसवणूक

मुंबई : मेट्रोमोनियल वेबसाईटवर लग्न जुळवणाऱ्या साईटवर लग्न ठरवताना सावधान रहा. कारण ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेची साडे तीन लाखांची फसवणूक झाली आहे.
या महिलेची फसवणूक करणारा व्यक्ती नायजेरियाचा असून त्याच नाव अर्नेस्ट उसनोबुन असे आहे. तर आरोपी अर्नेस्टला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. ऑनलाईन चोऱ्यांमध्ये तसेच फसवणुकीत मागील काही दिवसात वाढ झाली आहे. लग्नाच्या नावाखाली लग्न करून, पैसे उकळण्याचे प्रकारही समोर आले आहेत, जास्तच जास्त वेळेस मुलींकडून आरोपी पैसे मागतात, आणि लग्न न करताच पोबारा करतात, काही प्रकरणात लग्न करूनही मुले नंतर रफ्फूचक्कर होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)